कृषीवार्ता

येलूर येथे वृक्षलागवड

Spread the love

येलूर ग्रामपंचायतीचे वतीने बिहार पॅटर्न “`वृक्षलागवड“` अंतर्गत वृक्षारोपण करताना येलूर गावचे तंटामुक्त अध्यक्ष मा.श्री.राजन महाडीक (भैय्या)*,श्री.बाळासो जाधव(उपसरपंच),श्री.विनायक महाडीक (आबा),अध्यक्ष, वा. ता.शिवसेना,श्री.विजय पाटील(काका)चेअरमन सोसा. नं.२,श्री.नागेश शिणगारे (दादा),श्री.चंद्रकांत पाटील(तात्या) ,श्री.कृष्णात काळे(सदस्य),श्री.बाळासो घेवदे (मा.सरपंच),श्री.मल्लाप्पा शिणगारे(आप्पा), श्री.अशोक खोत(ग्रामविकास अधिकारी),श्री.जालिंदर गायकवाड, येलूर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.एस.एल.पाटील,श्री.एस.के.शिंदे(सर),श्री.उत्तम शिणगारे(सर),व विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री.निवास जाधव,श्री.छगन जाधव(तात्या),श्री सुनिल कुंभार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!