आंदोलनलोणावळा

सकल मराठा समाज गावठाण लोणावळा तर्फे साखळी उपोषण ता.१३ पासून सूरू.

Spread the love

सकल मराठा समाज गावठाण लोणावळा तर्फे साखळी उपोषण ता.१३ पासून सूरू.Chain hunger strike by Sakal Maratha Samaj Gavthan Lonavala will start 

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी,१४ डिसेंबर.

सकल मराठा समाज गावठाण लोणावळा तर्फे साखळी उपोषण ता.१३ पासून सूरू आजच्या दुसऱ्या दिवशीची उपस्थिती लक्षणीय होती.आरक्षण कार्यासाठी १७ दिवस उपोषण करणारे क्रांतीवीर मनोज जरांगे पाटील यांचा छञपतींचे फोटोखाली फोटो असलेला बॕनर, या साखळी उपोषणाचे भव्यदिव्य स्वरूप दाखवून देत आहे.या साखळी उपोषणात खालील मान्यवर मराठा समाजातील गरजवंत मराठे महिला, भगिणी व पुरूष मंडळी सहभागी झाले आहेत.

छञपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार घालून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत हे उपोषण सुरू झाले. गावातील सर्वांनी ” एक खारीचा वाटा,
आता नाही तर कधीच नाही.गुरुवार १४ डिसेंबर रोजी उपोषणात सहभागी होणारे गावकरी व मान्यवर यावेळी ५२ पुरूष आणि १८ महिला असे सत्तर उपोषणकर्ते यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!