आंदोलनमावळ

सकल मराठा समाजातर्फे मळवली, औंढोली, औंढेखुर्द, कार्ला मधे भजन, रॕलीचे आयोजन.

कार्लात भव्यदिव्य महिला मुलींचा रॕलीत सहभाग.

Spread the love

सकल मराठा समाजातर्फे मळवली , औंढोली, औंढेखुर्द, कार्ला मधे भजन ; तर कार्लात भव्यदिव्य महिला मुलींचा रॕलीत सहभाग.Hymns in Malwali, Aundholi, Aundhekhurd, Karla by the entire Maratha community; While in Karla, the grand participation of women and girls in the rally.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी,१८ डिसेंबर.

औंढोली औंढेखुर्द व मळवलीत साखळी उपोषणात भजनाचा कार्यक्रम;तर कार्लात भव्यदिव्य महिला मुलींचा रॕलीत सहभाग घेवून मराठा आरक्षण कशासाठी ?
शिक्षणात संधी मिळणार, तर नोकरीमधे संधी मिळणार, असे फलक लिहून महिला व मुली यांनी सहभाग घेतला. यावेळी शेकडो महिला मुली उपस्थित होत्या.

मळवलीमधे ताजेमधील बाल भजनी मंडळांच्यावतीने भजनाचा कार्यक्रम झाला.औंढोली येथील शिवमंदिरात औंढेखुर्द व औंढोली येथील भजनगायक यांनी भजनाचा कार्यक्रम केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!