क्राईम न्युज

सांगवितील अत्याचारित नराधमांना फाशीची शिक्षा द्या, महिलांची मागणी

Spread the love

तालुका प्रतिनिधी फिरोज तडवी

यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन क्रूर नराधमांनी सामूहिक अत्याचार केला व त्या तीन आरोपींना लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि त्या पिडीत तरुणीला न्याय मिळाला पाहिजे .

 

जो पर्यंत त्या मुलीला न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही आम्ही महिला रस्त्यावर उतरू आंदोलन करू त्या पिडीत मुलीला न्याय दिल्या शिवाय राहणार नाही त्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला त्यासंदर्भात यावल तालुक्यातील महिला आघाडीच्या वतीने एपीआय सुधीर पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना द्वारका पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपजिल्हाध्यक्ष जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकला ताई इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिभा गुणवंत नील राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नीलिमा दांडे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष यावल लतिका सावकारे राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक मुक्ताईनगर ममता आमोदकर राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष यावल तालुका त्या मुलीचा कुटुंब व गावातील तरुण महिला पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!