आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी..

शिक्षक समितीचे संस्थापक. कै. भावा शिंपी गुरुजी" यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कौठळी शाळेतील इयत्ता ३ री व ४ थी मधील विद्यार्थ्यांना नवनीत प्रकाशनचे "माय इंग्लिश शब्दार्थ" चे वाटप.

Spread the love

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी..Rashtramata Jijau and Swami Vivekananda Jayanti celebrated with enthusiasm..

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, १३ जानेवारी.

दिनांक१२ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष कै.भा.वा.शिंपी गुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त व राष्ट्रमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद जयंती चे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे यांच्या कल्पनेतून शाळेतील इयत्ता ३ री व ४ थी मधील विद्यार्थ्यांना माय इंग्लिश शब्दार्थ चे मोफत वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी देखील दिलेल्या शब्दार्थ मधील दररोज १० स्पेलिंग पाठांतर करण्याचा संकल्प केला.आरती गायकवाड व अमित भोंग यांनी जिजाऊ आईसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती सांगितली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!