नगरपरिषदमावळसामाजिक

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी ; मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १३ जानेवारी.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मा. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापक वृषाली शिंदे, माजी नगरसेवक अरुण माने, उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे, कर निरीक्षक विजय शहाणे, उद्यान पर्यवेक्षक सिद्धेश्वर महाजन, मिळकत व्यवस्थापक जयंत मदने, सुवर्णा काळे, आस्थापना प्रमुख मनीषा चव्हाण, लिपिक भास्कर वाघमारे, आरोग्य निरीक्षक तुकाराम मोरमारे, लिपिक रोहित भोसले, समन्वयक विभा वाणी, करसंकलन लिपिक आदेश गरुड, प्रविण माने, विलास वाघमारे, प्रवीण शिंदे, मयूर डिलोड, आशिष दर्शले, उषा बेल्हेकर, वैशाली आडकर, नाईक अनिल इंगळे आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!