क्रीडा व मनोरंजनमावळ

कै.बाळासाहेब गद्रे स्मृती नाट्यवाचन स्पर्धांना उत्साहात सुरुवात.

Spread the love

कै.बाळासाहेब गद्रे स्मृती नाट्यवाचन स्पर्धांना उत्साहात सुरुवात.Kai. Balasaheb Gadre Smriti Natyavachan competition started with enthusiasm.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २० जानेवारी.

कलापिनी आणि अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखा-मावळ यांच्या संयुक़्त विद्यमाने होणाऱ्या कै.बाळासाहेब गद्रे स्मृती नाट्यवाचन स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली नाट्यपरिषदेचे संचालक संग्राम जगताप व राजेश बारणे यांचे हस्ते नटराज पूजनाने स्पर्धेचा शुभारंभ झाला समारंभास स्पर्धाप्रमुख अशोक बकरे,कलापिनीचे जेष्ठ रंगकर्मी विश्वास देशपांडे,परिक्षक राजीव कुमठेकर व सायली रौंधळ ,प्रतिक मेहता उपस्थित होते..स्पर्धेचे यंदाचे १७ वे वर्ष आहे या वर्षी एकुण ३५ संघांचा विविध गटांमधे सहभाग घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!