मावळ

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांमध्ये प्रचंड उत्साह, शिव मंदिरांमध्ये पहाटेपासून भक्तांची गर्दी

घोरवडेश्वर डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी

Spread the love

तळेगाव दाभाडे : महाशिवरात्रीनिमित्त भाविकांमध्ये प्रचंड उत्साह, शिव मंदिरांमध्ये पहाटेपासून भक्तांची गर्दी

हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शिवभक्तांसाठी आजचा (८ मार्च) म्हणजेच महाशिवरात्रीचा दिवस खूप खास आहे. संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीनिमित्त उत्सवाचे वातावरण आहे.

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी रात्रीची पूजा आणि जागरण यांचे विशेष महत्त्व आहे.देशभरात महाशिवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे, देशभरातील शिव मंदिरांमध्ये भक्तांनी गर्दी केली आहे. महाशिवरात्री हा भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या मिलनाचेही प्रतीक आहे.

घोरवडेश्वर डोंगर येथे भाविकांनी काल रात्रीपासूनच दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे . प्राचीन कालीन हे मंदिर जागृत देवस्थान आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!