आरोग्य व शिक्षण

औंढे खुर्द गावात महालसीकरण मोहिमेत २५० ग्रामस्थांचे कोविड लसीकरण

Spread the love

लोणावळा : औंढे खुर्द गावात महालसीकरण मोहिमेत २५० ग्रामस्थांचे कोविड लसीकरण आज संपन्न झाले.

यावेळी औंढे औंढोली ग्रूपग्रामपंचायतचे सरपंच अरूण चव्हाण , उपसरपंच विकास कदम, ग्रामविकास अधिकारी जोशी , ग्रामपंचायत सदस्य निलेश नाणेकर, संदेश मांडेकर , ग्रामपंचायतीचे सदस्या रोषणा पाठारे , अंगणवाडी कार्यकर्त्या अनिता केदारी , कविता मांडेकर , मदतनीस सुजाता मानकर , जिल्हापरिषद शाळेतील शिक्षक जाधव , कार्ला पी.एच.सीचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी घोडके, आशा, छाया शेवाळे आणि अंजना जांभूळकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!