आरोग्य व शिक्षण
हुपरी येथील C S S कॉलेजमध्ये B A.भाग 3 अर्थशास्त्र विषय मान्यतेसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर नियुक्त समितीने अर्थशास्त्र विभागाला भेट
दि. 1/2/2022 रोजी हुपरी येथील C S S कॉलेजमध्ये B A.भाग 3 अर्थशास्त्र विषय मान्यतेसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर नियुक्त समितीने अर्थशास्त्र विभागाला भेट दिली. त्याप्रसंगी समितीचे अध्यक्ष मा.प्रा.डॉ. निवास जाधव आणि या समितीतील सदस्य मा प्रा डॉ संतोष यादव सर यांचे पुस्तिका भेट देऊन स्वागत व सत्कार करताना अर्थशास्त्राचे प्रोफेसर आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जे. एस.इंगळे.