अध्यात्मिकलोणावळासामाजिक

कुसगाव बुद्रूक मधे श्री काळभैरवनाथ मंदिरात व श्री ओळकाईवाडी मंंदिरात घटस्थापनेनिमित्त विविध कार्यक्रम.

Spread the love

कुसगाव बुद्रूक मधे श्री काळभैरवनाथ मंदिरात व श्री ओळकाईवाडी मंंदिरात घटस्थापनेनिमित्त विविध कार्यक्रम.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २२ ऑक्टोबर.

कुसगाव बुद्रूक मधे श्री काळभैरवनाथ मंदिरात व श्री ओळकाईवाडी मंंदिरात घटस्थापनेनिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत.कुसगाव बुद्रूक येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात रोज राञी सात ते नऊ भजनाचा कार्यक्रम व राञी दहा नंतर रास दांडीया कार्यक्रमाचे आयोजन केले जाते,आसे जेष्ठ कार्यकर्ते दत्तू गुंड यांनी सांगितले.

ओळकाईवाडी येथील श्री ओळकाईदेवी मंदिरात रोज रस दांडीया कार्यक्रमाचे आयोजन केले जाते , असे येथील कार्यकर्ते संतोष दुर्गे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!