देश विदेश

नेल्सन मंडेला नोबेल शांतता हा पुरस्कार आपले खेड गावचे सुपुत्र ,सचिन प्रकाशराव महाडीक यांना बहाल

Spread the love

जगातील काही नामांकित पुरकरापैकी गणना असलेला 2022 चा नेल्सन मंडेला नोबेल शांतता हा पुरस्कार आपले खेड गावचे सुपुत्र ,सचिन प्रकाशराव महाडीक यांना देण्यात आला . तच बरोबर याच संस्थने त्यांना Digital Education In Information Technology या विषयामध्ये Cambridge School Of London याआंतरराष्ट्रीय नामांकित विद्यापीठकडून डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली,

हॉटेल स्टार International मुंबई येथे झालेल्या या समरंभात काही केंद्रातील मंत्री, बॉलिवुड स्टार, आणि विविध देशातील राजे आणि ताचे प्रतिनिधी उपस्तील होते.त्याचा या यशब्धल महाडिक कुटुंब आणि समस्थ खेड ग्रामस्थ याच्यान वतीने ताचे हार्दिक हार्दिक अभिनंदन..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!