कृषीवार्ता

जाएंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर संस्कृती सहेली च्या वतीने वृक्षारोपण

Spread the love

जाएंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर संस्कृती सहेली
५ जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जाएंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर संस्कृती सहेली ने चांदोली खुर्द, कारखाना रोड, इस्लामपूर येथील परिसरात *उरुण इस्लामपूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 50 वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास डॉ.अनिल माळी जा.वे.फौंडेशन चे केंद्रीय समिती सदस्य,ऍड विकास पाटील जाएंट्स वे. फौंडेशन 2 च चे उपाध्यक्ष आणि श्री किरीट भाई पटेल जा. वे.फौंडेशन 2 च चे युनिट क्र.5 चे युनिट डायरेक्टर, संस्कृती सहेली च्या अध्यक्षा सौ. स्मिता पाटील, सदस्या सौ. ऐश्वर्या पाटील, सौ. अमृता पाटील, इस्लामपूर नगरपरिषदेच्या अंकिता मॅडम व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!