Puneक्राईम न्युजसामाजिक

निगडी भक्तीशक्ती ते मनपा , स्वारगेट , काञज ,पुणे पीएमपीएमएल गाड्यांमधे मोबाईल चोरांचे रॕकेट.

Spread the love

निगडी भक्तीशक्ती ते मनपा , स्वारगेट , काञज ,पुणे पीएमपीएमएल गाड्यांमधे मोबाईल चोरांचे रॕकेट.Mobile thieves racket in Nigdi Bhakti Shakti to Municipal Corporation, Swargate, Kanja, Pune PMPML trains.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ८ डिसेंबर.

निगडी भक्तीशक्ती ते मनपा स्वारगेट, काञज ,पुणे पीएमपीएमएल गाड्यांमधे मोबाईल चोरांचे रॕकेट चा सुळसुळाट असून प्रवाशी चढ, उतार करताना मोबाईल हातोहात चो-या करून प्रवाशांना हैराण करीत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

गर्दीत शिरताना लोक पटकन जागा मिळेल का या आशेने पीएमपीएमएलमधे चढतात..बीआरटी मार्गावर दरवाजातून प्रवेश करताच काही चोरटेही या गर्दीत शिरताना मोबाईल वरचा खिसा  हातातील मारतात, तो मागचे खिशात ठेवून दुसऱ्या सहकारी चोरट्या मुलाकडे देतात, या वेळी मोबाईल चोरी झाला की प्रवाशास समजते.तो एखाद्या प्रवाशाला फोनवर काॕल करण्याची विनंती करतो, आणि तेव्हा चोरट्याने चोरलेला मोबाईलवरून रिंग वाजते. चोरटा हाताने मोबाईल स्विचआॕफ करतो व रिंग बंद होते.

चोरी झालेला प्रवाशी हैराण होतो., पण त्याला कळत नाही ,कुणी मोबाईल चोरला.या मार्गावर सीसीटीव्ही जागोजागी बसवावेत , अशी मागणी प्रवाशांतर्फे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!