देश विदेश

शांततेचे आणि सहकार्याचे प्रतिक जायंटस ग्रुप ऑफ इस्लामपूर

Spread the love

आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्यात शांततेने आणि सहकार्याने कार्य करणारी स्व. नाना चुडासमा यांनी स्थापन केलेली जायंटस ही सामाजिक संस्था आपल्या 750 शाखांद्वारे भारतात आणि भारताबाहेर कार्यरत आहे…

 

या शाखांतर्गत जायंटस ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेली हा 2000 सालापासून स्थापन झालेला व आपल्या सामाजिक कार्याने जनमाणसात नामांकित झालेली संस्था आहे. देणारा आणि घेणारा यामधील दुवा म्हणून गेली 22 वर्षे विवीध उपक्रमांद्वारे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली आपली संस्था आहे.गेली 15वर्ष झाले नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय इंजि दत्तात्रय शामराव माने जायंट्स मध्ये कार्यरत असून प्रत्येक पदावर काम करून आज अध्यक्ष पदाची ग्रुपवमधून एकमताने निवड झाली. आहे या पूर्वी वाळवा तालुका इंजिनिर्स असोसीएशन व गजानन महाराज मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष पदाची धुरा समर्थ पणे पेलली आहे
या वर्षी निश्चित निष्ठा पूर्ण ग्रुप साठी काम करेन ,आज आमच्या ग्रुप चे नाव चांगल्या उंची वर आहे. ती उंची ठेवण्याचा प्रयत्न करेन
माझे यावर्षी अपंगांसाठी काम करण्याचे निश्चित आहे.
त्यानुसार काम सुरू केले आहे. तसेच ना जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण सुधार व आरोग्य सुविधा साठी प्रयत्न आमचा ग्रुप करनार आहे तसेच इस्लापुर शहराच्या सौदर्यात भर घालण्यासाठी चौकाचे सुशोभिकरणं करुणेचा मानस आहे .असे त्यांनी मत व्यक्त केले.गेली १०वर्ष झाले नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय सौ चारुशीला नितीन फल्ले कार्यरत असून प्रत्येक पदावर काम करून आज अध्यक्ष पदाची ग्रुप मधून निवड झाली.ही जबाबदारी निश्चित निष्ठा पूर्ण ग्रुप साठी काम करेन ,आज आमच्या ग्रुप चे नाव चांगल्या उंची वर आहे. माझे यावर्षी महिला सबलीकरण करण्याचे निश्चित आहे. त्यानुसार काम सुरू केले आहे.असे यांनी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!