निधनवार्तासामाजिक

 कै.उषा शेखर गुंड,वय वर्षं ५८ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन..

अंत्यविधी उदया सकाळी साडे नऊ वाजता राहत्या घरापासून निघेल.

Spread the love

निधन वार्ता.

कै.उषा शेखर गुंड,वय वर्षं ५८ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन..

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, १४ जुलै.

कै.उषा शेखर गुंड,वय वर्षं ५८ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात दु:खद निधन झाले.
आवाज न्यूज परिवारातर्फे, मृतात्म्यास  भावपूर्ण श्रद्धांजली.
अंत्यविधी उदया सकाळी साडे नऊ वाजता राहत्या घरापासून निघेल.
पत्ता: जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे
शोकाकुल: समस्त गुंड परीवार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!