आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी; मलई खाई

Spread the love

चिंचवड : महानगरपालिकेत बुधवारी स्थायी समितीची बैठक झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थायी समितीकडे महापालिकेच्या आर्थिक किल्ल्या असून बिले अदा करण्याचे अधिकार आहेत.

स्थायी समितीच्या कार्यालयात एका ठेकेदाराकडून कोट्यावधी रुपयांची लाच घेण्यात आली. या प्रकरणानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतची ही पहिलीच कारवाई असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

या कारवाईवेळी पालिकेत कडेकोट बंदोबस्त होता. या कारवाईत महापालिका स्थायी समिती अध्यक्षांसह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!