निधनवार्तामावळ

कै. उषा दिपक भेगडे, यांचा दशक्रिया विधी रविवार दि. २०/०८/२०२३ रोजी सकाळी ८.३० वा.ठिकाण: बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे होणार..

ह.भ.प. शिवव्याख्याते गणेशमहाराज फरताळे, यांची प्रवचनरुपी सेवा होणार आहे..

Spread the love

कै. उषा दिपक भेगडे, यांचा दशक्रिया विधी रविवार दि. २०/०८/२०२३ रोजी सकाळी ८.३० वा.ठिकाण: बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे होणार..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १९ ऑगष्ट.

कै. उषा दिपक भेगडे शुक्रवार दि. ११/०८/२०२३ रोजी दुःखद निधन झाले.परमेश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो.

दशक्रिया विधी

रविवार दि. २०/०८/२०२३ रोजी सकाळी ८.३० वा.ठिकाण: बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे ह.भ.प. शिवव्याख्याते गणेशमहाराज फरताळे,प्रवचनकार शंभूराजे समाधी क्षेत्र बाहिरूर, जि. पुणे)

शोकाकुल.

श्रीमती सरुबाई सदाशिव भेगडे (सासु),श्री. दिपक सदाशिव भेगडे (पती) श्री. अनिकेत दिपक भेगडे (मुलगा)सौ. सुचित्रा सागरराव गावडे (मुलगी)

समस्त भेगडे परिवार आप्तेष्ट नातेवाईक व सगेसोयरे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!