Puneनिधनवार्ता

कै. वासुदेव किसन परदेशी, यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन..

अंत्ययात्रा ८ वा वैकुंठ स्मशानभूमी येथे पोहोचेल.

Spread the love

निधनवार्ता.

कै. वासुदेव किसन परदेशी, यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन, अंत्ययात्रा ८ वा वैकुंठ स्मशानभूमी येथे पोहोचेल.

आवाज न्यूज : पुणे वार्ताहर, १९ ऑगष्ट.

कसबा मतदार संघाचे सरचिटणीस, मयूर परदेशी यांचे मोठे काका  कै. वासुदेव किसन परदेशी  राहणार गंजपेठ पुणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

अंत्यविधी दिनांक :- १९/०८/२०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता राहत्या घरापासून (महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, नागपूर चाळ येरवडा) येथुन निघेल. ८ वाजेपर्यंत नवीपेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे पोहोचेल.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, आवाज न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

शोकाकुल.वैशाली लालसिंह परदेशी..महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सेवादल कांग्रेस कमेटी..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!