निधनवार्तालोणावळा

वेहेरगावचे सामाजिक कार्यकर्ते मधुकर कुटे यांचे निधन.

Spread the love

वेहेरगावचे सामाजिक कार्यकर्ते मधुकर कुटे यांचे निधन.Vehergaon social worker Madhukar Kute passed away.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २ नोव्हेंबर.

वेहेरगावचे सामाजिक कार्यकर्ते मधुकर धोंडिबा कुटे (वय-८३) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात दोन विवाहीत मुले , एक विवाहीत मुलगी , सुना , चार विवाहीत बहिणी , पुतने , नातवंडे असा परिवार आहे.
कार्ला विकास सोसायटी चे माजी चेअरमन व श्रीएकविरा देवस्थानचे माजी खजिनदार कै.विलास मधुकर कुटे , उद्योजक संतोष कुटे व तानाजी कुटे हे त्यांचे सुपुञ होत.
सेवानिवृत्त कामगार व सामाजिक कार्यकर्ते वसंत कुटे व टाटा धरणग्रस्थ शेतकरी परिषदेचे क्रियाशील सदस्य गोपाळ कुटे हे त्यांचे धाकटे बंधू होत.ओम हाॕटेलचे मालक ओम विलास कुटे हे त्यांचे नातू होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!