मावळराजकीयलोणावळा

भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी मावळभूषण नंदकुमार शेटे यांची निवड.

Spread the love

भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी मावळभूषण नंदकुमार शेटे यांची निवड.Election of Mavalbhushan Nandkumar Shete as Taluka President of BJP Spiritual Alliance.

आवाज न्यूज : मंच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २ डिसेंबर.

भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी मावळभूषण नंदकुमार शेटे यांची निवड करण्यात आली आहे.भाजपा तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, भाजपा मावळ तालुका प्रभारी रविंद्र आप्पा भेगडे, भाजपच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा.सायलीताई बोञे, महिला आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी ज्योतीताई शिंदे, भाजप युवा मोर्चा प्रदेश चिटणीस जितेंद्र बोञे आदी उपस्थित होते.

ह.भ.प.मावळभूषण भजनसम्राट नंदकुमार दत्तोबा शेटे यांनी झीटाॕकीज, सामटीव्ही, शेमारू मराठी या वाहिनीवर नामवंत किर्तनकार यांना साथसंगत केली आहे. नुकताच त्यांना मावळ वार्ता फौडेशन चा कलागौरव पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे पञ मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!