निधनवार्तामावळ

माजी नगरसेवक बबनराव पवार यांचे निधन.Former corporator Babanrao Pawar passed away.

Spread the love

माजी नगरसेवक बबनराव पवार यांचे निधन.Former corporator Babanrao Pawar passed away.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी १४ डिसेंबर.

तुंगार्लीतील लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बबनराव विठ्ठल पवार (वय-८५ ) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले.त्यांचे पश्चात एक विवाहीत मुलगा, एक विवाहीत मुलगी, सून, नातवंडे, पुतन्या, एक भाऊ, जावई असा परिवार आहे.

विनायक ट्रॕव्हल्सचे मालक व फेमस सायकल मार्टचे मालक म्हणून कै.पवार यांनी उद्योगात भरारी घेतली होती.मितभाषी, मनमिळावू, शांत, संयमी आणि मनाचा मोठेपणा असणारे कै.बबनराव पवार यांचा मोठा मिञपरिवार आहे. विनायक ट्रॕव्हल्सचे संचालक किशोरभाऊ बबनराव पवार हे त्यांचे सुपुञ होत. आशाताई प्रभाकर रोकडे, ही सुकन्या होय.
तसेच निता शिवाजी कुटे. दिपाली विकास पाडाळे , सौ.ज्योती महेश सावंत या पुतन्या, आणि विजय शिवराम पवार हे चुलत भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!