अध्यात्मिकमावळ

ओवळे येथे श्री.म्हसोबा मंदिर व छत्रपती श्री.शिवाजीमहाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभ संपन्न.

Spread the love

ओवळे येथे श्री.म्हसोबा मंदिर व छत्रपती श्री.शिवाजीमहाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभ संपन्न.Consecration ceremony of Shree Mahsoba Temple and Chhatrapati Shree Shivaji Maharaj Murti completed at Ovale.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी,२० डिसेंबर.

– मावळ तालुक्यातील ओवळे गावामध्ये श्री.म्हसोबा मंदिर तसेच छत्रपती श्री.शिवाजीमहाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.ओवळे गावचे युवा नेते-शिवभक्त अजित भाऊ शिंदे यांनी म्हसोबा देवाचे मी ओवळे गावात मंदिर बांधेल असा नवस केला होता.त्यामुळे मी हे मंदिर बांधकाम केले आहे.अशी माहिती अजित शिंदे यांनी दिले.

यावेळी श्री.भैरवनाथ भजनी मंडळ ओवळे यांचा हरिभजनाचा कार्यक्रम झाला.तसेच ऋषिकेशभाऊ देशपांडे (काका) यांच्या शुभहस्ते पुजाविधी करण्यात आला.
यावेळी ह्या कार्यक्रमास ओवळे गावचे मा.ग्रा.पं.सदस्य-नामदेवभाऊ साठे, भगवानभाऊ साठे, बाबुरावभाऊ साठे, रघुनाथभाऊ साठे, विलासभाऊ साठे, सोपानभाऊ कणसे, युवा नेते-पै.अक्षयभाऊ भालेराव, पै.रोहिदासभाऊ शिंदे, भाऊसाहेब शिंदे, शोभाताई शिंदे, पै.भारतभाऊ शिंदे,पै.सतिशभाऊ शिंदे, शिवभक्त-अजितभाऊ शिंदे, बबनभाऊ साठे, पै.साहिलभाऊ साठे तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!