आंदोलनमावळ

छञपती शिवाजी महाराज चौकातील साखळी उपोषणाची चेतन सर यांचे व्याख्यानाने सांगता.

Spread the love

छञपती शिवाजी महाराज चौकातील साखळी उपोषणाची चेतन सर यांचे व्याख्यानाने सांगता.Chetan Sir talks about chain hunger strike in Chhapati Shivaji Maharaj Chowk.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २५ डिसेंबर.

छञपती शिवाजी महाराज चौकातील साखळी उपोषणाची चेतन सर यांचे व्याख्यानाने सांगता झाली.
यावेळी ता.१३ पासून सुरू केलेल्या या साखळी उपोषणाचा समारोप शिवव्याख्याते  चेतनसर यांना स्मृतिचिन्ह व शाल , पुष्पगुच्छ जेष्ट नागरिक संघाचे माजी अध्यक्ष नामदेवराव डफळ व कामगारनेते वसंतराव भांगरे यांचे हस्ते करण्यात आला. या व्याख्यानास महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या .
यावेळी बाळासाहेब पायगुडे, नरेश खोंडगे, संजय गायकवाड,,ऊल्हास पाळेकर  तसेच विजयभाऊ साबळे , विलासभाऊ बडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!