निधनवार्ता

शेखर प्रभाकर सातपुते व राजेंद्र बाळू किर्वे यांचे अपघाती निधन.

Spread the love

निधन वार्ता.

शेखर प्रभाकर सातपुते व राजेंद्र बाळू किर्वे यांचे अपघाती निधन.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २७ डिसेंबर.

शेखर प्रभाकर सातपुते व राजेंद्र बाळू किर्वे दोघेही राहणार तेली आळी आज सकाळी ११:०० वा बेंगलोर हायवे शिंदे पेट्रोल पंप जवळ कंटेनरनी मागुन धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. पुढील कार्यवाही साठी देहुरोड पोलिसांनी वाय सी एम रुग्णालय येथे नेण्यात आले होते. अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!