ग्रामीणमावळ

पत्रकार दिनानिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ ग्रामीण पत्रकार संघातील पत्रकार बंधुंना सन्मानित करण्यात आले.

Spread the love

पत्रकार दिनानिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ ग्रामीण पत्रकार संघातील पत्रकार बंधुंना सन्मानित करण्यात आले.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ८ जानेवारी.

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.स्थानिक, जिल्हा, राज्य, देश तसेच जागतिक पातळीवरील समस्या आपल्या लेखनिच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या व रचनात्मक उपक्रमांना यथायोग्य प्रसिद्धी देणाऱ्या,लोकशाहीचा वैचारिक कणा तसेच चौथा स्तंभ असलेल्या मावळ ग्रामीण पत्रकार संघातील पत्रकार बंधुंना सन्मानित करण्यात आले.

यावेळी जेष्ठ पत्रकार विजय सुराणा, ज्ञानेश्वर ठाकर, गणेश विनोदे, सचिन ठाकर, सचिन शिंदे, संकेत जगताप, संजय दंडेल, महादेव वाघमारे, योगेश घोडके, अभिषेक बोडके आदिना सन्मानित करण्यात आले.

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले, पुणे जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, जेष्ठ नागरिक सेल मावळ तालुका अध्यक्ष पांडुरंग दाभाडे, भरत राजीवडे, मावळ तालुका विद्यार्थी कॅाग्रेस अक्षय मु्-र्हे, मा ग्रा.प.सदस्य बारकुभाऊ ढोरे, नरेंद्र मु-र्हे, शंकर मोढवे, बाळासाहेब तुमकर, पंकज भामरे, श्रेयस भिडे, प्रणव ढोरे,राहिल तांबोळी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!