मा.मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ कुस्तीगीर संघ व युवा नेते पै. बाळासाहेब घोटकुले यांनी आयोजित केलेली मावळ केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न.
कु.सनम समीर शेख हिने मानाची चांदीची गदा जिंकल्याबद्दल तिचा संत तु.स.सा.कारखाना मर्या.उपाध्यक्ष.बापुसाहेब भेगडे यांच्या वतिने सत्कार.
मा.मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ कुस्तीगीर संघ व युवा नेते पै. बाळासाहेब घोटकुले यांनी आयोजित केलेली मावळ केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न.
आवाज न्यूज मावळ प्रतिनिधी, ८ जानेवारी.
मा.मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ कुस्तीगीर संघ व युवा नेते पैलवान बाळासाहेब घोटकुले यांनी आयोजित केलेल्या मावळ केसरी कुस्ती स्पर्धा.या स्पर्धेत महिला मावळ केसरी 2024 पैलवान कु.सनम समीर शेख हिने मानाची चांदीची गदा जिंकल्याबद्दल तिचा संत तु.स.सा.कारखाना मर्या.उपाध्यक्ष मा.बापुसाहेब भेगडे यांच्या वतिने सत्कार करण्यात आला.
यावेळी समवेत मा.पोलीस निरिक्षक मा.संजय निकम पुणे जिल्हा रा.कॅाग्रेस उपाध्यक्ष मा.संतोष मुर्हे जेष्ठ नेते मा.उस्माभाई शेख पै.नागेश राक्षे मा.सरपंच वसंत पापळ आदी मान्यवर उपस्थित होते.