अध्यात्मिकक्रीडा व मनोरंजनसामाजिक

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर येथे हळदी-कुंकू, ओवासने व तिळगुळचा कार्यक्रम संपन्न.

गावातील सर्व कुटुंबातील महिला सासू-नवीन सुनासह मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित..

Spread the love

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर येथे हळदी-कुंकू, ओवासने व  तिळगुळचा कार्यक्रम संपन्न ; गावातील सर्व कुटुंबातील महिला सासू-नवीन सुनासह मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १५ जानेवारी.

मकर संक्रांतीच्या निमित्त, ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर येथे हळदी-कुंकू, ओवासन्यासाठी गावातील सर्व कुटुंबातील महिला सासू-नवीन सुनासह मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेतला व सर्वानी मंदिरातून जातांना एकमेकांना तिळगूळ देऊन, तिळगूळ घ्या गोड-गोड बोला असे म्हणत आजचा मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा केला.

अशा प्रकारे मोठ्या उत्साहाने पारंपारिक सण साजरा करण्यासाठी दिवसभर महिला मोठ्या संख्येने येत होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!