नगरपरिषदमावळ

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मा. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन..

Spread the love

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मा. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २३ जानेवारी.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मा. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे, लेखा परीक्षक कैलास कसाब, कर निरीक्षक विजय शहाणे, मिळकत व्यवस्थापक जयंत मदने, आस्थापना प्रमुख मनीषा चव्हाण, लिपिक रोहित भोसले, समन्वयक विभा वाणी, शिक्षण विभाग लिपिक बाळासाहेब जढर, मयुरेश मुळे, करसंकलन लिपिक प्रविण माने, विलास वाघमारे, प्रवीण शिंदे, मयूर डिलोड, आशिष दर्शले, उषा बेल्हेकर, वैशाली आडकर, विशाल लोणारे, अरविंद पुंड,नाईक अनिल इंगळे, शिपाई भिवा पिचड, चंद्रशेखर खंते आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!