क्राईम न्युज

कुपवाड ( एम.आय.डी. सी. ) येथील दत्तनगर मध्ये प्रेमी युगुलांची आत्महत्या.

Spread the love

सविस्तर असे की, कुपवाड एम.आय.डी.सी दत्तनगर येथे प्रेमी युगुलांची आत्महत्या. राहुल दादासो दुधाळ वय. २१ गाव.जत अंकली सध्या राहणार. दत्तनगर व दत्तनगर येथीलच एका अल्पवयीन मुलीने गोडाउन मध्ये लोखंडी अँगल ला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अद्याप आत्महत्येचे कारण समजले नाही. अधिक तपास एम.आय.डी.सी पोलीस ठाणे करत आहे.
आत्महत्या केल्याची माहिती नागरिकांनी आणि पोलिसांनी आयुष हेल्पलाईन टिमला दिली यावेळी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून त्या मृत्यू देहास खाली उतरून उत्तरनिय तपासणीसाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल ला पाठवण्यात आले या वेळी आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार, सुरज शेख, अजहर शेख, चिंतामणी पवार ,यश मोहिते, आकीब शेख, भिषेक आंबे मदतीसाठी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!