नगरपरिषदसामाजिक

तळेगाव शहर व स्टेशन भागात LIGHT चा येण्या – जाण्याचा लपंडाव चालूच.

Spread the love

तळेगाव शहर व स्टेशन भागात LIGHT चा येण्या – जाण्याचा लपंडाव चालूच.The movement of LIGHT in Talegaon city and station area continues.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३ऑक्टोबर.

तळेगाव शहर व स्टेशन भागात LIGHT चा जो येण्या – जाण्याचा लपंडाव चालू आहे त्या निमित्ताने आज MSEB मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन माहिती घेतली व हा जो प्रकार आहे त्वरित बंद करून light जेव्हा जाणार आहे वेळोवेळी माहिती जनतेला द्यावी अशी विनंती केली. ह्यावेळी किरण नलावडे ( उपाध्यक्ष मावळ तालुका ), संदीप पाटोळे (विभाग अध्यक्ष ) , व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.निरज कुलकर्णी अध्यक्ष. तळेगाव शहर रस्ते साधन सुविधा व आस्थापना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!