क्राईम न्युज

कासेगांव पोलीस ठाणे हद्दीतील नेर्ले येथील तीन आरोपीना सश्रम कारावासाची शिक्षा…..

Spread the love

सविस्तर वृत्त  असे की, नेर्ले येथील फिर्यादी संजय अंकुश शिद वय 36 वर्षे रा. नेर्ले, हे त्यांच्या राहत्या घरात नेर्ले येथे त्यांच्या कुटुंबासहित झोपले असताना आरोपी 1) विजय संपत शिद वय 38वर्षे 2) सचिन सर्जेराव शिद वय वर्षे 30 वर्षे 3) राजेंद्र संपत शिद वय वर्षे 30 वर्षे सर्व राहणार नेर्ले धनगरकरून गल्ली ता. वाळवा, सध्या रा. रूम नं. 1 वॉचमन चाळ जयकरवाडी रायडोंगरी दत्तपाडा बोरोवली मुंबई यांनी फिर्यादी यांचा घराचा दरवाजा ढकलून हातात चिव्याचे दांडके घेऊन घरात प्रवेश करून आरोपी विजय शिद याने फिर्यादीस (संजय शिद )यास माझा फोन का उचला नाहीस असे म्हणून आरोपी तिघांनी संजय यास चिव्याच्या काठ्यांनी मारहाण करून जखमी तसेच शिवीगाळ करून दमदाटी केली. सदरची यूक्तीवाद मा. प्रथम वर्ग न्याय दंडाअधिकारी हेमत पी. पाचोली सो इस्लामपूर सातवे कोर्ट यांनी आरोपी यांना शिक्षा सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!