देश विदेशसामाजिक

चंद्रयान -३ यशस्वी लँडिंग चे तनिष प्राईड सोसायटी च-होली च्या वतीने मिठाई वाटुन जल्लोषात स्वागत.

Spread the love

चंद्रयान -३ यशस्वी लँडिंग चे तनिष प्राईड सोसायटी च-होली च्या वतीने मिठाई वाटुन जल्लोषात स्वागत.Chandrayaan-3 successful landing welcomed by Tanish Pride Society Cha-Holi by distribution of sweets.

आवाज न्यूज : श्रावणी कामत लोणावळा प्रतिनिधी २४ ऑगष्ट.

दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी सायं.६ वाजून ०४ मिनिटांनी चंद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले.देशाच्या या अभूतपूर्व कामगीरीचा सोसायटीच्या वतीने तिरंगा उंचावत सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून लहान मुलांना व सभासदांना मिठाईवाटून आनंद साजरा करण्यात आला.या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन मा.शिवशंकर ताले, खजिनदार मा.विशाल म्हस्के, उत्सव कमिटी अध्यक्ष मा.नितीन इसते, उत्सव कमिटी सचिव मा.राजेश तवले व जेष्ठ सभासद मा.शिलरत्नबाणे ,आढारी काका व सभासद. सचिन नटले, राहुल चावरिया, चंद्रकांत कुंभार, शंकर नाक्ती, उमाप, संदीप मदरेवार, अनंता बोरूले ,नारायण थोटे,प्रताप पवार,लोहार,वायभट संदीप जंगम ,विकास काकडे तसेच सर्व महिलांभगीनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!