ग्रामीणसामाजिक

भाजे गावात आंरवाली सराटीचे कीर्तनकार ह.भ.प.गणेशमहाराज बोचरे यांचे कीर्तन संपन्न..

Spread the love

भाजे गावात आंरवाली सराटीचे कीर्तनकार ह.भ.प.गणेशमहाराज बोचरे यांचे कीर्तन संपन्न ..Kirtan of Anarwali Sarati Kirtan by H.B.P.Ganesha Maharaj Bochre completed in Bhaje village

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २३ डिसेंबर.

भाजे गावात आंरवाली सराटीचे कीर्तनकार ह.भ.प.गणेशमहाराज बोचरे यांचे कीर्तन संपन्न झाले.
मराठा आरक्षण कशासाठी, त्याचा लाभ कोणाला होणार ? त्याचे पुढील पिढीला, शालेय विद्यार्थी, नोकरदारवर्ग, यांना कसा लाभ होणार या विषयावर ह.भ.प.बोचरे महाराजांनी सडेतोड विचार प्रगट करून प्रबोधन केले. यावेळी सुमारे सातशे ते एक हजार भाजे, देवले, पाटण, बोरज, औंढेखुर्द, औंढोली व पंचक्रोशितील नागरिकांची हजेरी होती. कीर्तनानंतर सर्वांना भोजन महाप्रसादाची व्यवस्था भाजे ग्रामस्थांतर्फे करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!