अध्यात्मिकसामाजिक

श्री क्षेत्र देहु येथे श्री संत चोखामेळा महाराज गाथा पारायण सोहळा संपन्न

सकळ संत विचार समिती महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या पारायण सोहळ्यास  बापुसाहेब भेगडे यांनी दिली भेट..

Spread the love

श्री क्षेत्र देहु येथे श्री संत चोखामेळा महाराज गाथा पारायण सोहळा संपन्न ; सकळ संत विचार समिती महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या पारायण सोहळ्यास  बापुसाहेब भेगडे  यांनी दिली भेट.. 

आवाज न्यूज : देहु प्रतिनिधी, १४ जानेवारी.

श्री क्षेत्र देहु येथे श्री संत चोखामेळा महाराज गाथा पारायण सोहळा आयोजक – सकळ संत विचार समिती महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या पारायण सोहळ्यास संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांनी भेट दिली

त्यांच्या समवेत मावळ तालुका रा.कॅाग्रेस कार्याध्यक्ष.सुनिल दाभाडे मा.उपसरपंच मा.निलेश घनवट देहु देवस्थान मा.विश्वस्त मा.प्रल्हादआप्पा मोरे,  हभप संतोष महाराज काळोखे नगरसेवक मा.योगेश काळोखे, नगरसेवक मा.योगेश परंडवाल, नगरसेवक मा.प्रविण काळोखे, नगरसेवक मा.सुधीर काळोखे, नगरसेवक.मयुर शिवशरण, मा.चेअरमन मा.अभिमन्यु काळोखे, विद्दमान संचालक मा.गुलाब आप्पा काळोखे, ॲड.सुनिल काळोखे, योगेश मोरे, मा.सरपंच मा.कृष्णा परंडवाल, संचालक नंदकुमार काळोखे, सुहास,काळोखे, प्रणव काळोखे, विलास काळोखे, प्रशांत नाना मोरे, सुभाष मोरे, शैलेश चव्हाण या वेळी सर्व देहु गावातील ग्रामस्थ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!