देश विदेश

मराठवाड्यातील मुलुखमैदान तोफ-डॉ.यशपाल भिंगे

Spread the love

सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्व लाभलेल्या सन्माननीय डॉ.यशपाल भिंगे साहेब या अनोख्या व्यक्तीमत्वाचा आज वाढदिवस.
सतत संघर्ष करणारा,अन्यायाला भिडणारा , असत्याविरूद्ध लढणारा सच्चा कार्यरता म्हणजे डॉ.भिंगे साहेब होय.

ना ही कद बड़ा होता है और ना ही पद बड़ा होता है बड़ा वो होता हे जो मुसीबत में एक दूसरे के लिये हमेशा खड़ा होता है  हे आपल्या वर्तनातून दाखवून देणारा,सुसंस्कृत,जाती पातीच्या पलीकडे पाहणारे,दिन दुबळ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पाच सहा किलोमीटर डोंगर कपा-यातून पायी धावून जाणारे नेते म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अभ्यासाशिवाय कोणताही विषय ते मांडत नाहीत. अशा अभ्यासु व्यक्तीमत्वाची अनोखी ओळख जेंव्हा ते आमदार म्हणून विधान परिषदेत जातील तेंव्हा संपूर्ण महाराष्ट्राला झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वक्तृत्वाने तरुणांना ते अक्षरशः मोहित करतात.त्यांच्या प्रगल्भ विचारांनी अवघा महाराष्ट्र ते पिंजून काढीत आहेत. त्यामुळे सबंध महाराष्ट्रात त्यांच्या मार्गदर्शनाची फार मोठ्या प्रमाणात मागणी असते.

एक सुप्रसिद्ध इतिहासकार, सुप्रसिद्ध व्याख्याते, धनगर समाजातील एक निस्वार्थी हिरा, मराठवाड्यातील जनतेचा बुलंद आवाज, एक सच्चा समाजसेवक, देशसेवक, गोरगरीब जनतेचे कैवारी, रंजल्या गांजल्याचा आधार स्तंभ, धनगर समाजाची आन, बाण आणि शान आमचे नेते मा.प्रा.यशपालजी भिंगे सर यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मनापासून हार्दिक प्रार्थना व या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा.वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली
किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी”
आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या
अगणित शुभेच्छा !!

आपणास जन्मदिनाच्या आभाळभर शुभेच्छा
सदैव आपला,
विलासराव कोळेकर

कार्यकारी संपादक~
ईगल न्यूज पोर्टल

🖥️ ईगल न्यूज चॅनल https://youtube.com/channel/UCi9etzFOGsrdeZTQq_lyqag

🖥️ *संपर्क~9422420611*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!